Kolhapur : ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी कलाकार एकवटले, पाच दिवसांपासून उपोषण सुरू

कोल्हापुरातील ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी कोल्हापुरातले कलाकार पुन्हा एकवटले आहेत. या कलाकारांनी साखळी उपोषण सुरू केलं असून या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. जयप्रभा स्टुडिओ विकासकाच्या घशात जाऊ नये यासाठी हे आंदोलन करण्यात येतंय. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola