Anil Parab: 12 एप्रिलपर्यंत कर्मचारी कामावर रुजू न झाल्यास कारवाई करु - अनिल परब
Continues below advertisement
एसटी संपाचा तिढा अखेर सुटलाय.. तब्बल साडेपाच महिन्यांनंतर एसटी संपाचा तिढा अखेर सुटलाय.. एसटी कर्मचा-यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर रूजू व्हावं असे आदेश हायकोर्टानं दिले आहेत... तर जे कर्मचारी २२ एप्रिलपर्यंत जे कामावर येणार नाहीत त्यांना नोकरीची गरज नाही असं समजू..
Continues below advertisement