Maharashtra MLA: 'विधेयकं मंजूर करुन घेण्यासाठी कारवाई'- प्रियंका चतुर्वेदी ABP Majha
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचे दिसून आलं. राज्यसभेच्या 12 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये शिवसेनेचे अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे ही कारवाई मागील अधिवेशन सत्र काळातील आहे.