Shivsena Ramdas Kadam: पक्षाविरोधी भूमिका घेतल्यानं कदम, अडसूळांवर कारवाई ABP Majha

रामदास कदम, आनंदराव अडसूळ यांची पक्षातून हकालपट्टी. पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं कदम, अडसूळांवर कारवाई. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून कारवाई, राऊतांची माहिती

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola