Pimpari : पिंपरीत गोल्डनमॅनच्या गाडीवर कारवाई, सांगवी पोलिसांचं कौतुक
Continues below advertisement
-गोल्डनमॅन असलेल्या व्यक्तीच्या गाडीच्या काळ्या काचांवर सांगवी वाहतूक पोलिसांनी कारवाई केलीय, सांगवी पोलिसांनी गाडीच्या काचा फिल्मईंग काढून तीन हजारांचा दंड केला. कारवाई चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या कारवाईमुळे सांगवी वाहतूक पोलिसांच कौतुक होतंय, गोल्डमन ची गाडी म्हटलं की बहुदा वाहतूक पोलीस कारवाई करण्यासाठी धजावत नाहीत, अनेकदा अशा गोल्डमनवर स्थानिक नेत्यांचा वरदहस्त असतो,
Continues below advertisement