Rajan Salvi & Suraj Chavan :  शिवसेनेसोबत निष्ठेने राहिल्यानं कारवाई : संजय राऊत ABP Majha

Continues below advertisement

Rajan Salvi & Suraj Chavan :  शिवसेनेसोबत निष्ठेने राहिल्यानं कारवाई : संजय राऊत ABP Majha
सूरज चव्हाण आणि राजन साळवी हे दोघे शिवसेनेसोबत निष्ठेने राहिले म्हणून ही कारवाई होत आहे अशी टीका खासदार राऊत यांनी केलीय. तर जे जे उद्धव ठाकरेंसोबत आहेत त्यांच्यामागे यंत्रणा लागत आहेत अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केलीय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram