Prataprao Jadhav: शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर प्रतापराव जाधवांवर कारवाई ABP Majha
बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधवांची शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आलीय... पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरुन ही कारवाई झालीय.. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे आणखी सात जणांवर कारवाई झालीय.. 19 जुलैला शिवसेनेच्या 12 खासदाररांनी लोकसभा सभापतींना पत्र देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठींबा दिला होता.. त्यानंतर आता खासदार प्रतापराव जाधवांविरोधात ही कारवाई करण्यात आलीय...
Tags :
Shiv Sena Uddhav Thackeray Post Action Order Chief 12 MPs Dismissal Prataprao Jadhav Buldhana MP District Liaison Chief Anti-Party Action