Potholes : एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे ठाणे-पडघा रोडची पाहणी करणार
Continues below advertisement
ठाणेकरांना आता रोजच अभूतपूर्व वाहतूक कोंडी अनुभवायला मिळतेय. ठाण्यात पावसाच्या माऱ्यामुळे डांबर उखडून पडल्याने सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य बघायला मिळत आहे. कोपरी पूल ते साकेत पूल संपूर्ण जाम होता, तिकडे घोडबंदर रोडवरील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे त्यामुळे संपूर्ण घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक मंदावली आहे. भिवंडी बायपास आणि मुंब्रा बायपासवर देखील खड्डे बघायला मिळत आहेत.
Continues below advertisement