NIA and D Company: आरोपींचे राजकीय नेत्यांशी लागेबांधे- एनआयए ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 May 2022 07:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकुख्यात गुंड छोटा शकीलसोबत पैशांची देवाणघेवाण केल्याप्रकरणी एनआयएकडून दोघा भावांना अटक. आरिफ शेख आणि शकील शेख अशी अटक करण्यात आलेल्या दोघा भावांची नावं. महिनाभरापूर्वी छोटा शकील आणि या दोघा भावांमध्ये व्यवहार झाल्याची सूत्रांची माहिती.