Madhya Pradessh Accident : कब्बडी स्पर्धा पाहण्यासाठी निघालेल्या तिघांचा अपघाती मृत्यू

मध्य प्रदेशातील जामटी गावाजवळ भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झालाय. हे तिघेही जळगावमधील वैजापूरचे रहिवाशी आहेत. कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी जात असताना तिघांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola