Belgaum मधील सीमाप्रश्नाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार : ABP Majha

Continues below advertisement

बेळगाव सीमाप्रश्नाची सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राच्या बाजूने ज्येष्ठ विधीज्ञ राजेश द्विवेदी आणि शिवाजीराव जाधव बाजू मांडणार आहेत. तब्बल पाच वर्षांनी होणाऱ्या सुनावणीकडे समस्त सीमाभागातील मराठी भाषिकांचे लक्ष लागले आहे . 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram