Bus Accident : समोरुन येणाऱ्या दुचाकीला वाचवताना अपघात, बस नर्मदा नदीत कोसळली ABP Majha
इंदूरहून अमळनेरकडे येणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटीला भीषण अपघात, बस पुलावरुन नर्मदा नदीत कोसळून १३ जणांचा मृत्यू, १५ जणांना वाचवलं तर २५ जण बेपत्ता