Sangali Accident | सांगलीत आयर्विन पुलावर किड्यांच्या थव्यामुळे काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
सांगलीच्या आयर्विन पुलावर रात्रीच्या वेळी किड्यांच्या थव्यामुळे दोन दुचाकीस्वारामध्ये झालेल्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झालाय. हा अपघात नेमका कधी झालाय हे कळू शकले नाही. मात्र एका दुचाकीस्वाराच्या मोबाईल मध्ये कैद झालेला हा अपघात काळजाचा ठोका चुकवणारा आहे.