Beed | बीडजवळ भीषण अपघात, मृतांमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या दोन नातेवाईकांचा समावेश
Continues below advertisement
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलाबा जवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहीण आणि भाऊजी जागीच यात ठार झाले आहे.
Continues below advertisement