bullock cart race : बेळगावमध्ये बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात, 2 प्रेक्षक घोड्यांच्या पायाखाली

Continues below advertisement

bullock cart race  :  बैलगाडा, घोडागाडी शर्यत सुरु असताना अतिउत्साही प्रेक्षकांकडून शर्यतीचा ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न.. त्यावेळी घोडागाडी शर्यत सुरु असल्याने हे प्रेक्षक घोड्यांच्या पायाखाली आले 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram