Unlock : Railway Malls मध्ये संपूर्ण लसीकरणाशिवाय प्रवेश मिळणार? राज्य सरकार काय भूमिका मांडणार?
abp majha web team
Updated at:
22 Feb 2022 10:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकल ट्रेन, मॉल्स आणि कार्यालयांत केवळ लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच प्रवेश देण्याचा निर्णय मागे घ्यायला हवा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं केलीय. त्यामुळे राज्य सरकार लोकलचा प्रवास सर्वांसाठी खुला करण्याची शक्यता आहे. याबाबत आज राज्य सरकार न्यायालयात भूमिका मांडणार आहे. प्रवेशासाठी संपूर्ण लसीकरणाचं बंधन घालण्याचा निर्णय कायदेशीर नव्हता असं न्यायालयानं म्हटलंय. त्यातच मुंबई, ठाण्यातील रुग्णसंख्याही आता कमी झालीय. त्यामुळे राज्य सरकार आता लोकल, मॉल्समध्ये सर्वांना प्रवेश देण्याचा निर्णय घेऊ शकतं.