Rajan Salavi ACB Investigation : राजन साळवी यांच्या कुटुंबाची आज एसीबीकडून चौकशी

Continues below advertisement

Rajan Salavi ACB Investigation : राजन साळवी यांच्या कुटुंबाची आज एसीबीकडून चौकशी

रत्नागिरी- उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना पुन्हा एकदा नोटीस. एसीबी कार्यालयाने बजावली आहे नोटीस. एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. उद्या दुपारी एक वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे नोटिसीमध्ये आदेश. उत्पन्नापेक्षा जास्त रक्कम जमवल्या प्रकरणी राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात आहे गुन्हा दाखल. राजन साळवींच्या कुटुंबियांची आज चौकशी होणार आहे तर साळवींची उद्या चौकशी होईल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram