Belgaum ACB Raid : कर्नाटकात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची मोठी कारवाई, पाईप मध्ये सापडल्या नोटा

Continues below advertisement

कर्नाटकात बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने एकूण साठ ठिकाणी धाडी घातल्या असून गुलबर्गा येथे एका सरकारी अधिकाऱ्याच्या निवासस्थानी तर चक्क पाणी वाहून जाण्याच्या पाईप मध्ये नोटा लपवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram