Santosh Khandekar : जालन्यात आयुक्त संतोष खांडेकर लाच घेताना पकडले, पहाटेपर्यंत घराची झडती

Continues below advertisement
जालना महानगरपालिकेचे आयुक्त Santosh Khandekar यांना दहा लाख रुपयांची लाच घेताना ACBच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. 'दहा लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं', अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. कंत्राटदाराकडून कामाचे बिल मंजूर करण्यासाठी वीस लाखांची मागणी केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. ACBने त्यांच्या शासकीय निवासस्थानी सापळा रचून ही कारवाई केली. पहाटेपर्यंत जालना आणि संभाजीनगरच्या पथकाकडून घराची झाडाझडती सुरू होती. या प्रकरणात जिल्हा परिषद, बांधकाम विभाग आणि PDWDकडून पुढील तपास सुरू आहे. प्रतिनिधी RAVI MUNDE यांनी या कारवाईची सविस्तर माहिती दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola