ABVP Protest : मुंबई विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहाचा विषय, ABVPचं चंद्रकांत पाटलांसमोर आंदोलन
मुंबई विद्यापीठ प्रशासनाविरोधात अभाविपचं आंदोलन
मुंबई विद्यापीठात मुलीचं नवीन वसतिगृह तत्काळ सुरु करण्याची मागणी
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच अभाविपची निदर्शनं