
Citizenship Act | नागरिकत्व कायदा मुस्लिमविरोधी नाही : अभाविप | सोलापूर | ABP Majha
Continues below advertisement
सोलापुरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ अभाविपने आंदोलन केलंय. या आंदोलनात भाजप खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य उपस्थित होते. हा कायदा मुस्लिमविरोधी नसल्याचे सांगत अभाविपने हे आंदोलन केलं. तर नागरिकत्व कायद्याचा विरोध करताना शांतीदूत बनावं असं खासदार जयसिद्धेश्वर यांनी म्हटलंय. दुसरीकडे नाशिक आणि जळगावमध्येही अभाविपकडून समर्थन मोर्चा काढण्यात येतोय.
Continues below advertisement