Abu Azmi : शिवरायांनी मुस्लिमांचा कधीच विरोध केला नाही, सत्ताधाऱ्यांनी त्यांच्याकडून शिकावं

Continues below advertisement

Abu Azmi : शिवरायांनी मुस्लिमांचा कधीच विरोध केला नाही, सत्ताधाऱ्यांनी त्यांच्याकडून शिकावं

छत्रपती शिवाजी महाराज यांचा चरित्र (कॅरेक्टर) महाराष्ट्राला शिकवण्याची गरज आहे.. शिवाजी महाराजांचे सेनापती मुस्लिम होते.. शिवाजी महाराजांचा अंगरक्षक मुस्लिम होता... त्यांचा वकील ही मुस्लिम होता.. एवढेच नाही तर महाराजांचे अकरावे गुरू ही मुस्लिम होते असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी यांनी केले आहे... ते आज नागपुरात प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेला संबोधित करत होते ...छत्रपतींनी कधीच मुस्लिमांना विरोध केले नाही.. छत्रपतींनी युद्धात हाती लागलेल्या मुस्लिमांवर अत्याचार केले नाही... कुराण शरीफचे सन्मान केले..  आताच्या सत्ताधाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून शिकावं असेही अबू आझमी म्हणाले...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram