Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 09 डिसेंबर 2020 | बुधवार | ABP Majha
Continues below advertisement

1. मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर आज पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष
2. कृषी कायदे मागे घेणार नसल्याचं अमित शाहांकडून स्पष्ट, कालच्या बैठकीतील शेतकरी नेत्यांची माहिती; आज होणारी बैठकही रद्द
3. केंद्रीय कॅबिनेटची आज बैठक, शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी खलबतं होणार, कोरोना लसीच्या घोषणेचीही शक्यता
4. कोरोनाच्या लसीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकारची युद्ध पातळीवर तयारी, तीन टप्प्यात लसीकरणाची प्रक्रिया पार पडणार; एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट
5. एक कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य, लसीकरणासाठी राज्याची तयारी असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं वक्तव्य
6. अहमदाबादच्या केमिकल कंपनीत मोठी आग; अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी दाखल, आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु
7. जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु होण्याची चिन्ह, बारावीची परीक्षा एप्रिल अखेरीस, तर दहावीची परीक्षा मेच्या सुरुवातीला घेण्याचा मानस
8. भीमा-कोरेगाव आणि शहरी नक्षलवाद प्रकरणी कारागृहात असणाऱ्या गौतम नवलखा यांना नवा चष्मा नाकारला, कैद्यांचाही मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करा; हायकोर्टाचे प्रशासनाला
खडे बोल
9. फोर्ब्सकडून 2020 वर्षातील सर्वात शक्तिशाली 100 महिलांची यादी जाहीर, निर्मला सीतारमण, कमला हॅरिस यांचा समावेश
10. बसखाली चिरडून 35 वर्षीय महिलेचा मृत्यू, ठाण्यातील घटना सीसीटीव्हीत कैद, दुचाकी अचानक कोसळल्यानं पती-पत्नी कोसळले

Tags :
Dr Babasaheb Ambedkar 64th Death Anniversary Chief Minister Uddhav Thackerays Drug Case ABP Majha Smart Bulletin Smart Bulletin NCB Latest Updates Corona Updates India Maharashtra Coronavirus Covid 19