Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 30 मार्च 2021 | मंगळवार | ABP Majha

Continues below advertisement
  1. वुहानच्या प्रयोगशाळेतून नव्हे तर प्राण्यांमधूनच कोरोनाचं संक्रमण, जागतिक आरोग्य संघटनेचा धक्कादायक अहवाल

  2. लॉकडाऊनला सरकारपाठोपाठ आता राज्य सरकारकडूनही विरोध, राष्ट्रवादीच्या विरोधानंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे लक्ष

  3. पुन्हा लॉकडाऊन नको! उद्योगपती आनंद महिंद्रांचंही मुख्यमंत्र्यांना आवाहन, आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम करण्याचा सल्ला

  4. औरंगाबादमधील लॉकडाऊनमध्ये अंशत: बदल, उद्यापासून रात्रीची संचारबंदी लागू होणार

  5. राज्यात काल दिवसभरात 31,643 नवे कोरोनाचे रुग्ण, राज्याचा मृत्यूदर 98 टक्क्यांवर

  6. नाशिकच्या बाजारपेठेत प्रवेशासाठी पाच रुपयांचं शुल्क, गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस आणि पालिकेचा फंडा

  7. नांदेडमध्ये शीख समाजाच्या हल्लामोहल्ला कार्यक्रमात पोलिसांवर तलवारीने हल्ला, चार पोलिस गंभीर जखमी

  8. अॅंटिलिया स्फोटकं आणि मनसुख हत्याप्रकरणी NIA च्या हाती महत्त्वाचे पुरावे, आज आणखी काही जणांच्या अटकेची शक्यता

  9. देहूमध्ये आज तुकाराम बीज सोहळा साजरा होणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध

  10. राज्यातला उकाडा आणखी वाढणार, सर्व जिल्ह्यांच्या कमाल तापमानात वाढ, कोकणात आंब्यालाही फटका
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram