Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 1 फेब्रुवारी 2021 | सोमवार | ABP Majha

Continues below advertisement
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 1 फेब्रुवारी 2021 | सोमवार | ABP Majha

1. कोरोनाचा तडाखा बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचं मोदी सरकारसमोर आव्हान, अर्थसंकल्पात काय घोषणा होणार याकडे देशाचं लक्ष, एबीपी माझावर दिवसभर तज्ज्ञांसोबत विश्लेषण

2. अर्थमंत्र्यांकडून मोफत लसीची घोषणा होण्याची शक्यता, मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रमण्यम यांचे संकेत, तर लसीसाठी विशेष तरतूद करण्याची राजेश टोपेंची मागणी

3. अर्थव्यवस्था कोरोनाच्या सावटातून बाहेर; सरकारी तिजोरीत पहिल्यांदाच 1.20 लाख कोटी जीएसटी जमा

4. आजपासून सर्वांनाच लोकलमध्ये एन्ट्री, निर्धारित वेळेतच प्रवास करण्याची मुभा, नियम मोडल्यास महिनाभर तुरुंगवास आणि 200 रुपयांचा दंड

5. आजपासून देशभरात 100 टक्के क्षमतेने सिनेमा हॉल सुरु करण्यास मान्यता, केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी

6. शिर्डी संस्थानाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची हुकुमशाही, एबीपी माझाच्या प्रतिनिधींवर गुन्हा दाखल, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन न केल्याचा बहाणा

7. 'आजचा हिंदू समाज सडलेला!', एल्गार परिषदेत विद्यार्थी नेता शार्जील उस्मानीच्या वक्तव्यानं वादंग

8. प्रदेशाध्यक्षपदाचं घोंगड भिजत राहिल्यानं काँग्रेसच्या गोटात नाराजी, प्रभारी एच. के. पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नेते नाखूश

9. छत्रपती शिवरायांचे पूर्वज हे मूळचे कर्नाटकचे, कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंद कार्जोळ यांचा दावा, महाराष्ट्राच्या नेत्यांकडून तीव्र संताप

10. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, एकाच महिन्यात दोन वेळा अँजिओप्लास्टी
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram