Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 04 फेब्रुवारी 2021 | गुरूवार | ABP Majha
Continues below advertisement
1. कोणताही प्रोपगंडा देशातील ऐक्याला बाधा पोहचवू शकत नाही, अमित शाहांचा परदेशी सेलिब्रिटींच्या ट्विटवर पलटवार, तर सचिन, लता मंगेशकरांचंही सरकारच्या समर्थनार्थ ट्वीट
2.हिंदुत्व भाजपची मक्तेदारी नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टीका, जनता पर्यायाच्या शोधात, मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान
3. राज्यपाल कोश्यारींची ठाकरे सरकारवर टीका, कविता राऊतला नोकरी देण्यावरुन क्रीडामंत्र्यांना टोला, आदिवासी भागातील शिक्षक भरतीवरुन कोश्यारींचे सवाल
4. राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून सुरु; उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती, 50 टक्के उपस्थितीत महाविद्यालयं सुरु होणार
5.शर्जिलला बेड्या पडतील! निश्चिंत राहा,हिंदू शेतकऱ्यांना तेवढा आधार द्या', सामनातून टीकास्त्र
6. माझी वाट लागली तरी चालेल, पण त्याचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही; शिवेंद्रराजेंचा शशिकांत शिंदेंना इशारा
7. गृहमंत्री अनिल देशमुखांच्या मतदारसंघात मटक्याचे अड्डे सुरु; आशिष देशमुखांचा सनसनाटी आरोप, अवैध धंद्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अडकल्याचंही विधान
8. एलआयसी पॉलिसीधरकांसाठी १० टक्के आयपीओ राखीव ठेवण्याचा प्रस्ताव विचाराधीन, पॉलिसीधारकांना एलआयसीचे भागीदार मालक होण्याची संधी
9. शेतकरी आंदोलनात दिल्ली पोलीस डीटीसी बसेसचा वापर करु शकणार नाही? 576 बसेस परत करण्याचे सरकारचे निर्देश
10. ट्विटरला केंद्र सरकारकडून नोटीस, आदेशाचे पालन न केल्यास कडक कारवाईचा इशारा

Tags :
Tikri Border Smart Bulletin Electricity Bill Shirdi Marathi News Kisan Morcha Farmer Protest Maharashtra News