ABP Majha Opinion Poll: मविआसाठी शुभसंकेत, ठाकरे-पवारांची जादू चालणार

Continues below advertisement

Loksabha Election 2024: 2019 साली काँग्रेस पक्षाचा फक्त एक खासदार निवडून आला होता. मात्र, 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या खासदारांची संख्या 4 वर जाईल. तर गेल्या निवडणुकीत भाजपला 23 जागांवर विजय मिळवला होता. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 22 जागांवरच विजय मिळू शकतो.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram