ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 07 November 2024

Continues below advertisement

राजेंद्र मुळक, जयश्री पाटील, आबा बागुल यांच्यासह काँग्रेसच्या पाच बंडखोरांवर सहा वर्षांच्या निलंबनाची कारवाई, भाजपनंतर काँग्रेसही झाली कठोर

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जोर, प्रियंका गांधी १३,१६ आणि १७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात तर राहुल गांधींचा ३ दिवस आणि मल्लिकार्जुन खरगेंचा ५ पाच दिवस राज्यात प्रचार

मुंडे बहीणभावाने धाक दाखवत कोट्यवधींची जमीन मातीमोल किंमतीत लाटली.. सारंगी महाजनांचा पंकजा आणि धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

अमित ठाकरे भांडुपमधून लढतील असं सांगितलं, पण माहीममध्ये उमेदवारी दिली, माहीममधल्या लढतीवर मुख्यमंत्र्यांचं प्रथमच भाष्य...

माहीममध्ये आदित्य आणि उद्धव ठाकरेंची तूर्तास सभा नाही, माहीम शिवसेनेचा बालेकिल्ला सभेची गरज नाही, सभा न घेण्याचं उद्धव ठाकरेंकडून समर्थन

एकीची गरज हिंदूंना नाही तर फक्त भाजपलाच, योगी आदित्यनाथांच्या 'बटेेंगे तो कटेंगे' घोषणेला उद्धव ठाकरेंकडून उत्तर

कोळीवाड्यांच्या क्लस्टर विकासाचा आणि धारावीचा जीआर रद्द करणार, ठाकरे गटाचा वचननामा प्रकाशित, जातनिहाय जनगणना आणि मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षणाचं आश्वासन

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram