ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 13 October 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 13 October 2024

बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या आरोपी गुरनैल सिंगला २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी, तर दुसरा आरोपी धर्मराज अल्पवयीन असल्याचा युक्तीवाद. वय तपासण्यासाठी आरोपी धर्मराजची ऑसिफिकेशन टेस्ट करणार

बाबा सिद्दीकींच्या हत्येचा तपास करण्यासाठी १५ पथकं परराज्यात रवाना. व्हायरल पोस्टची अधिकृतता तपासणार, मुंबई गुन्हे शाखेची माहिती..

बाबा सिद्दीकींना मारणारा तिसरा आऱोपी हल्ल्यानंतर  पनवेल स्टेशनवरील सीसीटीव्हीत ... आरोपी पनवेलवरून एक्स्प्रेसनं राज्याबाहेर गेल्याचा पोलिसांचा संशय. तर चौथा आरोपी मोहम्मद झिशान अख्तरचीही ओळख पटली

बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणाचं पुणे कनेक्शन... बिश्नोई गँगच्या कथित पोस्ट लिहिणारा शुभम लोणकर पुण्याचा असल्याची माहिती... क्राईम ब्रांचची टीम पुण्याला रवाना....

सोशल मीडियावर कथित पोस्ट करत बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली.. सलमानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापनच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सिद्द्धीकींची हत्या केल्याचा दावा...'

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram