दुपारी १ च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआचार्य चाणक्य योजना, अहिल्यादेवी होळकर विकास केंद्र योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ, विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद
महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका, आठवलेंची मागणी, रिपाईंला योग्य संधी मिळत नसल्याची तक्रार, २ मंत्रिपदांसह आठवलेंना हव्या १० ते १२ जागा
महाविकास आघाडीच्या काँग्रेस आणि पवार गटाच्या पक्षांतर्गत स्वतंत्र बैठका,मविआच्या बैठकीत जागावाटपावर झालेल्या चर्चेचे तपशील पक्षपातळीवर तपासणार...
रामटेक, कोल्हापूर,अमरावतीसारखे काँग्रेसचे विजय शिवसेनेमुळं, संजय राऊतांनी काँग्रेसला डिवचले, पण सर्वांच्याच जागा एकमेकांमुळं वाढल्या...
माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची अखेर महारेराच्या अध्यक्षपदी नियुक्ती, पत्नी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यावर पद सोडण्यासाठी दबाव असल्याचा अंबादास दानवेंचा आरोप...
राज्यातल्या महिला अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याची अंबादास दानवेंची तक्रार, राज्यपालांना लिहीलं पत्र, मुख्य सचिव सौनिकांवर राजीनाम्यासाठी दबाव, दानवेंचा आरोप