ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 04 November 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 04 November 2024

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, निवडणूक आयोगाचे मुख्य सचिवांना आदेश, महासंचालकपदाची जबाबदारी सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्याची सूचना, विवेक फणसाळकरांकडे अतिरिक्त कार्यभार

रश्मी शुक्ला भाजपसाठी काम करत होत्या, निवडणुकीतील फायद्यासाठी त्यांना आणलं होतं, नाना पटोलेंचा आरोप, कार्यकाळ संपूनही दोन वर्षांची सेवावाढ दिल्याचा दावा

 मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार, समर्थकांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन, एकाच जातीवर लढवून जिंकणं शक्य नसल्याचंही वक्तव्य

भाजपच्या उमेदवाराने मराठ्यांच्या मागण्यांशी सहमती दाखवली तर त्यालाही पाठिंबा, मनोज जरांगेंचं माझाच्या मुलाखतीत स्पष्टीकरण

बारामतीच्या स्क्रिप्टनुसारच जरांगेंची माघार, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल तर
सर्वपक्षीय नेत्यांकडून जरांगेंच्या निर्णयांचं स्वागत, भुजबळ म्हणाले देर आए दुरुस्त आए

रायगडमधील अलिबाग, पेण आणि पनवेल मतदारसंघ शेकापला सोडणार, खासदार संजय राऊतांची माहिती, शेकापच्या जयंत पाटलांशी उद्धव ठाकरेंची चर्चा

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram