ABP Majha Marathi News Headlines Maharashtra politics Abp majha

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines Maharashtra politics Abp majha

कोल्हापुरच्या पठ्ठ्यानं घडवला इतिहास..नेमबाज स्वप्नील कुसाळेनं पटकावलं ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक...खाशाबा जाधवानंतर ७२ वर्षांनी महाराष्ट्रात आलं ऑलिंपिक पदक...

कोल्हापुरच्या पठ्ठ्यानं घडवला इतिहास..नेमबाज स्वप्नील कुसाळेनं पटकावलं ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक...खाशाबा जाधवानंतर ७२ वर्षांनी महाराष्ट्रात आलं ऑलिंपिक पदक...

कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या स्वप्नील कुसाळेची आई भावूक... लेकाच्या शानदार कामगिरीनंतर कुटुंबाचा जल्लोष..तर राज्यभरातून स्वप्नीलवर शुभेच्छांचा वर्षाव

स्वप्निल कुसाळेला राज्य सरकारकडून एक कोटींचं बक्षीस जाहीर.. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक.. स्वप्निलच्या कुटुंबियांना फोनवरुन दिल्या शुभेच्छा...

अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये आरक्षण, सुप्रीम कोर्टाची मंजुरी...क्रिमी लेयरची मर्यादा ओलांडणाऱ्यांना ओळखून त्यांचा आरक्षणाचा अधिकार काढून घ्यावा, कोर्टाचा निर्णय

जितेंद्र आव्हाडाच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या
कार्यकर्त्यांकडून हल्ला, संभाजीराजेंवरील 
वक्तव्यानंतर आव्हाडांच्या गाडीवर हल्ला, हल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram