ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 18 February 2025
खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड आज मस्साजोगच्या दौऱ्यावर.. दिवंगत सरपंच देशमुखांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांना भेटणार.. मस्साजोगनंतर परळीतील महादेव मुंडेंच्या कुुटुंबीयांनाही भेटणार
राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक, बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष
काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज पदभार स्वीकारणार, मुंबईत बिर्ला मातोश्री सभागृहात पदग्रहण सोहळा
वाय दर्जाची सुरक्षा असणाऱ्या शिवसेना आमदारांच्या सुरक्षेत कपात, सुरक्षा कमी केल्याने सेनेच्या आमदारांचा संताप तर काही राष्ट्रवादी, भाजप नेत्यांच्याही सुरक्षेत घट
हिंदू तरुण तरुणींना ड्रग्जचा विळख्यात अडकवणं हे हिंदू लोकसंख्या घटवण्याचं षडयंत्र.. विहिंपचे महामंत्री गोविंद शेंडेंचा दावा.... हिंदू तरुणांना बरबाद करण्यामागे अर्बन नक्षली असल्याचाही व्हीएचपीचा थेट आरोप