ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 03 February 2024 सकाळी 01 PM च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 03 February 2024 सकाळी 01 PM च्या हेडलाईन्स
राक्षेने खरं तर पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या, पंचाना लाथ मारण्याचं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहारकडून संतप्त समर्थन.. तर शिवराजचा पराभव सिद्ध केल्यास एक कोटी देण्याचं कोच पोंगल याचं आव्हान
यंदाचा महाराष्ट्र केसरी पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ, सोलापूरच्या महेंद्र गायकवाडवर केली मात, महाराष्ट्र केसरीची गदा घेऊन पृथ्वीराज दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला
शिवसेना मंत्र्यांना मुंबईत जनता दरबार घेण्याचे एकनाथ शिंदेंचे आदेश, बाळासाहेब भवनात सोमवार ते बुधवार जनता दरबाराचं आयोजन.. तर वनमंत्री गणेश नाईकाच्या जनता दरबाराला नवी मुंबईत सुरुवात, दर पंधरा दिवसांनी भरवणार दरबार
मंत्रालय प्रवेशासाठी आजपासून एफआरएस तंत्रज्ञानाने सज्ज यंत्रणा, पहिल्याच दिवशी गेटवर मोठा गोंधळ, फेसआयडी अपडेट अभावी अनेक कर्मचारीही पास काढण्यासाठी व्हिजिटर्सच्या रांगेत
धनंजय मुंडेंविषयी उद्या मोठा गौप्यस्फोट करण्याचा अंजली दमानियांचा इशारा, मुंडेचा राजीनामा न घेतल्याने संतप्त, भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनाही भेटणार, मुंडेचा राजीनामा हाच खरा न्याय असल्याचा पुनरुच्चार
सरपंच देशमुख हत्या प्रकरणी जातीय राजकारणाची सुरुवात कुणी केली, ओबीसी महासंघाच्या तायवाडेंचा सवाल, धनंजय मुंडेंना लक्ष्य केल्यामुळे त्यांच्या समर्थनात ओबीसींना यावं लागल्याची तायवाडेंची कबुली