ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 03 February 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 03 February 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

शासकीय कामे करणाऱ्या कंत्राटदारांची वेगवेगळ्या विभागांकडे तब्बल ९० हजार कोटींची थकबाकी, राज्यातील कंत्राटदारांचा पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाचा इशारा

बीएमसीच्या बांधकाम परवानगी विभागातून तीन हजार फाईल्स गहाळ झाल्याची अखेर कॅग कडून दखल, पंधरा दिवसात चौकशी करुन अहवाल देण्याचे आदेश, वॉचडॉग फाऊंडेशनच्या पाठपुराव्याला यश 

दुहेरी हत्याकांडाने साईबाबांचं शिर्डी हादरलं, संस्थांनच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर प्राणघातक हल्ला, दोघांचा मृत्यू एक गंभीर, तासाभरातल्या तीन घटनांनी शिर्डीत खलबळ

सरपंच देशमुख हत्या प्रकरणी जातीय राजकारणाची सुरुवात कुणी केली, ओबीसी महासंघाच्या तायवाडेंचा सवाल, धनंजय मुंडेंना लक्ष्य केल्यामुळे त्यांच्या समर्थनात ओबीसींना यावं लागल्याची तायवाडेंची कबुली 

सध्याचं सरकार फक्त हिंदू मतांमुळेच.. हिंदूच्या सुरक्षेसाठीच मंत्रालयात बसत असल्याचं नितेश राणेचं चंद्रपुरात वक्तव्य.. तर राणेचं वक्तव्य घटनासंमत नसल्याचा वडेट्टीवारांचा आरोप, कारवाई करण्याचं आवाहन

राणे कुटुंबाचं वर्चस्व असलेल्या सिंधुदुर्ग डीपीडीसीची बैठक आज, तिन्ही राणे पहिल्यांदाच नियोजन समितीमध्ये.. राणे कुटुंबाकडेच डीपीडीसी अध्यक्षपद 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola