ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 11 Oct 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 11 Oct 2024

अजित पवारांची संध्याकाळी पत्रकार परिषद, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल पटेलही राहणार उपस्थित, काय बोलणार याची उत्सुकता

गुरुवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अजित पवार अवघ्या १० मिनिटांतच निघून गेल्याची माहिती...लातूरमधल्या नियोजित कार्यक्रमामुळे निघून गेल्याचं, दादांचं स्पष्टीकरण...

उद्याच्या दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी...नारायणगडावर जरांगेंच्या दसरा मेळाव्यासाठी ५०० किलो बुंदीची तयारी...तर भगवानगडावर १२ वर्षानंतर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे येणार एकत्र येणार असल्यानं उत्सुकता...

राज ठाकरेही दसऱ्याला जनतेशी संवाद साधणार, निवडणुकीच्या तोंडावर पॉडकास्टच्या माध्यमातून मांडणार मतं...

'लवकरच नानापर्व' अशा आशयाचे पुण्यात झळकले बॅनर्स...बॅनरवर नाना पटोलेंचा 'भावी मुख्यमंत्री' उल्लेख...

महाडमधील कार्यक्रमात भाषणावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावलेंची जीभ घसरली...ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांवर नाव न घेता घणाघाती टीका...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram