ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 03 September 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 03 September 2024

राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, वाशिममध्ये सेवा ठप्प, कोकणातही परिणाम, मुंबई, नागपुरात कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु

भाजपला सोडचिठ्ठी देत समरजीत घाटगे आज करणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश..पक्षप्रवेशाआधी काल कोल्हापुरात शरद पवार-समरजीत घाटगेंची भेट

लाडकी बहीण योजनेला एक महिन्यांची मुदतवाढ.. आता ३० सप्टेंबरपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज, राज्य सरकारचा निर्णय

लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार उघड, साताऱ्यातील एकाने महिलेच्या नावाने भरले तब्बल ३० अर्ज, ९० हजार लंपास

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पुणे आणि मुंबईच्या दौऱ्यावर, पुण्यातील सिम्बॉयसिसमध्ये पदवीप्रदान सोहळ्याला राहणार उपस्थित तर मुंबईत संसदपटू पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पुणे आणि मुंबईच्या दौऱ्यावर, पुण्यातील सिम्बॉयसिसमध्ये पदवीप्रदान सोहळ्याला राहणार उपस्थित तर मुंबईत संसदपटू पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram