ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-

अभिनेता सैफ अली खानवर वांद्र्यातील घरात घुसून चाकूहल्ला, मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने झालेल्या हल्ल्यात सैफ जखमी, लिलावती रुग्णालयात उपचार, प्रकृती स्थिर

अज्ञाताच्या चाकूहल्ल्यात सैफ अली खानच्या मानेवर तब्बल १० सेेंटीमीटरचा वार! हात आणि पाठीवरही जखम, मानेत रुतलेलं शस्त्र काढण्यासाठी ऑपरेशन

विधानसभा निवडणुकीनंतर बारामती कृषि प्रदर्शनात पवार काका-पुतणे एका मंचावर! शरद पवार उद्घाटनाऐवजी थेट सभेला येणार तर उपमुख्यमंत्री अजितदादांसह पंकजा मुंडे आणि कृषिमंत्री कोकाटे यांची उद्घाटनाला हजेरी  

मस्साजोग आणि परभणी प्रकरणी दोन वेगवेगळ्या न्यायालयीन चौकशी समित्यांची घोषणा...घटनांचा क्रम, कारणं आणि परिणामांचा समिती करणार अभ्यास...

वाल्मिक कराडला २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी...बीड कोर्टाबाहेर कराड समर्थक आणि विरोधकांमध्ये मोठा राडा..

बीडमधील तणाव निवळण्याला प्राधान्य, पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांची व्हावी, तणाव निवळण्यासाठी मुंख्यमंत्री फडणवीस यांचीही भेट घेऊन चर्चा करणार

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram