ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 16 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 16 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

विधानपरिषद सभापती राम शिंदेंसमोर आज आमदार अपात्रतेची सुनावणी, नीलम गोऱ्हे यांच्याविरोधातील याचिकेवरही सुनावणी

टोरेस गुंतवणूकदारांचा आक्रोश ताजा असतानाच मुंबईत आणखी एक आर्थिक फ्रॉड, मुलुंडमध्ये तीन हजार गुंतवणूकदारांची तब्बल १०० कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा 

मस्साजोग आणि परभणी प्रकरणी दोन वेगवेगळ्या न्यायालयीन चौकशी समित्यांची घोषणा...घटनांचा क्रम, कारणं आणि परिणामांचा समिती करणार अभ्यास...

अंतरवाली सराटीत मनोज जरांगे आणि धनंजय देशमुख यांची तिसऱ्यांदा भेट, बंद दाराआड दोघांमध्ये दीड तास चर्चा, न्यायासाठी दोघांमध्ये चर्चा झाल्याचं जरांगेंचं वक्तव्य

वाल्मिक कराडला २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी...बीड कोर्टाबाहेर कराड समर्थक आणि विरोधकांमध्ये मोठा राडा... कराडचं मूळ गाव असलेल्या पांगरीतही समर्थकांचं आंदोलन...

खंडणी वसुलीत अडथळा ठरल्याने  सरपंच देशमुखांची हत्या, एसआयटीचा कोर्टात आरोप... हत्येच्या दिवशी मारेकरी आणि वाल्मिक कराड यांच्यात फोनवरून संभाषण झाल्याचा दावा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram