ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 22 December 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 22 December 2024

मंत्रिमंडळ विस्ताराच्या सहा दिवसांनी महाराष्ट्र सरकारचं खातेवाटप जाहीर, गृह, ऊर्जा मंत्रालय फडणवीसांकडेच, शिंदेंकडे नगरविकास आणि गृहनिर्माण तर अजित पवारांकडे अर्थखात्यासह उत्पादन शुल्क विभागाचीही जबाबदारी..

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना महसूल मंत्रिपदाची लॉटरी,.पंकजांना पर्यावरण तर गेल्या वेळी भुजबळांकडं असलेलं अन्न आणि नागरी पुुरवठा धनंजय मुंडेंच्या पदरात

अडीच वर्ष वेटिंगवर असलेल्या संजय शिरसाट आणि भरत गोगावलेंनाही महत्त्वाची खाती...शिरसाटांना सामाजिक न्याय तर गोगावलेंना रोजगार हमी मंत्रालयाची जबाबदारी...प्रताप सरनाईकांकडे परिवहन खातं...

मविआ सरकारच्या काळात फडणवीस आणि आपल्याला अडकवण्याचा कट होता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सभागृहात गंभीर आरोप

बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन अमित शाहांच्या राजीनाम्यासाठी आज आणि उद्या देशभरात काँग्रेसच्या पत्रकार परिषदा, पुढला आठवडा आंबेडकर सन्मान सप्ताह म्हणून साजरा करणार..

ब्राझीलमध्ये बस आणि ट्रकमध्ये भीषण धडकेनंतर आग, ३७ जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जण जखमी

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram