ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 29 December 2024

ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 29 December 2024

शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, मुंडेंवर टीका करताना अभिनेत्रींची नाव घेणाऱ्या धस यांना चंद्रकांत पाटलांचा सल्ला, कलाकारांकडून प्राजक्ता माळीला पाठिंबा जाहीर

बीड पोलीस ठाण्यात सीआयडी पथक दाखल...फरार आरोपींच्या फेकलेल्या मोबाईलमधील माहितीवरुन तपास सुुरु...शंभरहून अधिक जणांची चौकशी केल्याची माहिती...

बीड पोलीस ठाण्यात सीआयडी पथक दाखल...फरार आरोपींच्या फेकलेल्या मोबाईलमधील माहितीवरुन तपास सुुरु...शंभरहून अधिक जणांची चौकशी केल्याची माहिती...

संतोष देशमुख प्रकरणातील तीन आरोपींची हत्या झाल्याचे पुरावे द्या, बीड पोलिसांची अंजली दमानियांना नोटीस, 

वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? मुख्यमंत्र्यांनी आरोपींच्या संपत्ती जप्तीचे आदेश दिल्यानंतर दमानियांचा सवाल, बीडमध्ये आंदोलन सुरूच

धनंजय मुंडे समर्थकांकडून जितेंद्र आव्हाडांविरोधात मानहानीप्रकरणी तक्रार, तर व्हॉट्सअॅपचे फेक स्क्रीनशॉट व्हायरल केल्याच्या आरोपानंतर राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola