Anandache Paan : लेखक Sudhir Rasal यांच्याशी 'Vindanche Gadyaroop' पुस्तकानिमित्त खास गप्पा 29 Dec

Continues below advertisement

Anandache Paan : लेखक Sudhir Rasal यांच्याशी 'Vindanche Gadyaroop' पुस्तकानिमित्त खास गप्पा 29 Dec

डॉ. सुधीर नरहर रसाळ हे मराठीतील सुप्रसिद्ध समीक्षक आहेत. त्यांनी दिल्लीच्या साहित्य अकादमीमध्ये मराठीचे प्रतिनिधित्व केले आहे. इ .स. १९५६ पासून ते मराठी वाङ्मयाची समीक्षा करीत आहेत. साहित्यविषयक लेखन, समीक्षा लेखन आणि संपादनात त्यांचा हातखंडा आहे. रसाळ हे सन १९९० ते १९९३ या काळात औरंगाबाद विद्यापीठाच्‍या मराठी भाषा व वाङ्मय विभागाचे प्रमुख होते

 

हे ही वाचा..
ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ, हिंदी कवी गगन गिल, इंग्रजी लेखक इस्टीरीन किरे यांच्यासह २१ जणांना साहित्य अकादमी पुरस्कार बुधवारी जाहीर झाले. अकादमीच्या निवड समिती सदस्यांनी २१ भाषांमध्ये हे सन्मान जाहीर केले. कादंबरी, लघुकथा, कविता, निबंध, नाटक अशा विविध साहित्य प्रकारांमधील उल्लेखनीय योगदानासाठी हे पुरस्कार देण्यात येतात. या क्रमात यंदा ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या ‘विंदांचे गद्यारूप’ या समीक्षा ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. ‘राजहंस प्रकाशन’ सलग तिसऱ्या वर्षी पुरस्काराचे मानकरी ठरले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram