ABP News

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 10 February 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 10 February 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

कापूस साठवण बॅग खरेदीत खालपासून वरपर्यंत रेटफिक्सिंग.. माझाचा एक्स्लुझिव रिपोर्ट.. कनिष्ठ अधिकाऱ्याच्या किंमतीला कृषिमंत्र्यांपर्यंत सर्वाचंच अनुमोदन, सिरकॉटचाही बॅगच्या किंमतीवर टेंडरनंतर प्रमाणीकरणाचा शिक्का

आपत्ती व्यवस्थापन समितीच्या प्रमुखपदावरुन मुख्यमंत्री फडणवीसांनी एकनाथ शिंदेना हटवलं.. वगळलं..  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवे प्रमुख..

सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी लाँगमार्च स्थगित करण्याचा निर्णय मान्य नसल्याचा कुटुंबीयांचा आक्रोश, जबाबदार अधिकाऱ्यांचं निलंबन नाही तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यावर कुटुंबीय आग्रही 

परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणी  जितेंद्र आव्हाड आक्रमक, काही निवडक लोकच सोमनाथचा मुद्दा लावून धरत असल्याची खंत 

पंतप्रधान मोदी आज फ्रान्सच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर, एआय अॅक्शन समिटमध्ये भूषवणार सहअध्यक्षपद,  फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रोंसोबत द्वीपक्षीय चर्चा, महत्वपूर्ण संरक्षण करार होण्याचीही शक्यता

पंतप्रधान मोदी आज विद्यार्थ्यांसोबत करणार परीक्षा पे चर्चा, बोर्डाचे परीक्षार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांसोबत पंतप्रधानांचा थेट संवाद, पाच कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram