ABP News

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 15 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 15 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

आरोपांची राळ उठवणाऱ्या सुरेश धस यांनीच घेतली धनंजय मुंडेंची भेट,
मुंडेंच्या निवासस्थानी भेट घेतल्याचं धस यांनी केलं मान्य...प्रकृतीची विचारपूस करण्यात काही गैर नसल्याचं व्यक्त केलं मत...

धस आणि मुंडे आपल्यासोबत साडे चार तास होते, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती...सुरुवातीला खंडन करणाऱ्या सुरेश धसांकडून अखेर भेटीचा तपशील जाहीर...

वाल्मिक कराडवरून अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत बढती, कोअर ग्रुपमध्ये समावेश...नाराज भुजबळांचीही वर्णी...

आजपासुन सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा, ४४ लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार, दहावीची परीक्षा १८ मार्चपर्यंत, तर बारावीची परीक्षा ४ एप्रिलपर्यंत.

तुळजापूरच्या भवानीमातेचं मंदिर राज्य संरक्षित इमारत म्हणून घोषित, मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट समोर, त्यानुसार पुढील कामाची दिशा होणार निश्चित 

अश्लील भाष्य करणाऱ्या शोची चौकशी करा, मंत्री आशिष शेलारांचे निर्देश...परवानगी न घेता तिकीट विकणाऱ्या शोेचीही चौकशी, इंडियाज गॉट लेटेंट, निर्लज्ज कांदेपोहे वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारची खबरदारी

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram