
Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray: ठाकरे आणि भाजपमधल्या जुन्या मित्रांना युती हवी?
Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray: ठाकरे आणि भाजपमधल्या जुन्या मित्रांना युती हवी?
अलीकडे कुणाला मिञ म्हणताना भीती वाटते...की प्रेस वाले त्याचा काय अर्थ घेतील. काल पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो. त्यावेळी उध्दव जी शुभेछा देऊन खाली उतरत होते...मी वर चढत होतो. समोरासमोर आले तेंव्हा नमस्कार केलां... तिथ पण मीडिया उपस्थित होती आणि त्यानी शूट केलं... आता दुसरी बातमी येईपर्यंत ते चालतील की आम्ही दोघे भेटलो आता काय होणार ? अरविंद सावंत माझे जुने मित्र आहेत त्यांना आता भेटलो त्यामुळें आता काय काय होणारं महिती नाही. कालच्या भेटीवर चंद्रकात पाटील यांचं स्पष्टीकरण आपण आपल्या देशाची घटना संविधान वर चालते पूर्वी राजा राज्याच्या पोटी जन्मायाल यायचं आता राजा मत पेटी मधून येतो महिलांना ही मताचा अधिकार आंबेडकरांना दिला कोणी निवडणूक जिंकू शकला घटने मुळे आम्ही आमदार झालो. रोज बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोच दर्शन घेतलं पाहिजे. ज्यांनी घटना वाचली त्यांनी हात वर करा त्यांना कॅटबारी देतो मात्र एक ही नाही त्यांनी घटना वाचली आम्ही घटना बदलायाल निघलो घटना बदलता येत नाही .१०६ वेळा घटना दुरुस्ती झाली आपल्या विधानसभा लोकसभेत महिलांना आरक्षण नव्हत ते मोदींची नी दुरुस्ती केली घटना बदली जाणार म्हणुन मोदी बदला मात्र मोदी तिसऱ्यांदा पंत प्रधान झाले मात्र मर्जिन कमी झालं.