ABP Majha Marathi News Headlines 8 PM TOP Headlines 8PM 07 August 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Marathi News Headlines 8 PM TOP Headlines 8PM 07 August 2024
भारताच्या मिशन ऑलिम्पिकला मोठा धक्का, सुवर्णपदकाला गवसणी घालण्याच्या तयारीत असलेली कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्र, काही ग्रॅम वजन अधिक भरल्यानं धक्का...
विनेश फोगाट अपात्र ठरण्यात षडयंत्र असल्याचा आरोप..बॉक्सर विजेंदर सिंगसह विनेशच्या कुटुंबीयांनीही व्यक्त केला संशय...
विनेशला अपात्र ठरवण्याच्या निर्णयानंतर भारतात संतापाची लाट...लोकसभेत गदारोळानंतर केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांचं निवेदन, सरकारकडून निषेध...
भुजबळ ज्या नेत्याच्या प्रचारासाठी जातील त्या नेत्याला पाडा, सोलापुरातून मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर हल्लाबोल, जरांगेंची भुजबळांसह, राणेंवर टीका
काहीजण सत्तेसाठी पावसात भिजतात आपण जातीसाठी भिजू, मनोज जरांगेंचा शरद पवारांना टोला, तर अजित पवारांवरही नाव न घेता निशाणा
जाब विचारला म्हणून राज ठाकरेंनी पळवाट शोधली, मनोज जरांगेंची टीका...आरक्षण म्हणजे काय हे श्रीमंतांना कधीच कळणार नसल्याचीही प्रतिक्रिया