ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 25 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 25 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारताकडे सोपवणार... राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

सरपंच हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची सर्व संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटीचा अर्ज, रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त होणार, सूत्रांची माहिती

एसटीचा प्रवास महागला, मध्यरात्रीपासून १५ टक्के भाडेवाढ लागू, सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर मोठा भार 

वेगवान प्रवासाचं मुंबईकरांचं स्वप्न अखेर पूर्ण, उद्या संपूर्ण कोस्टल रोडचं उद्धाटन, मरिन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर केवळ १५ मिनिटांत कापणं शक्य

महावितरणची वीज स्वस्त होणार, महावितरणकडून वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर, येत्या पाच वर्षांत घरगुती विजेचे दर २३ टक्क्यांनी कमी होणार

अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या संन्यासावरुन किन्नर आखाड्यातच मतभेद, एका स्त्रीला महामंडलेश्वर का बनवलं असा किन्नर हिमांगी सखीचा आक्षेप, ममता कालपासून बनलीय'श्री यमाई ममता नंदगिरी...

भंडाऱ्याच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील स्फोटात आठ जणांचा मृत्यू, अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी अप्रेंटिसधारक आणि ग्रामस्थांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या, तर चौकशीसाठी एसआयटी स्थापन

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola