ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 25 June 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील एफ.सी.रोडवरील एल-थ्री आणि अन्य पब्जच्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा, अवैध पब आणि बारला माफी नाहीच, गृहमंत्री फडणवीसांचा इशारा
पुण्यातील L3 पब ड्रग्ज प्रकरणातील २ आरोपींना २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी, आरोपी नितीन ठोंबरेकडे
सापडलं ५ ग्रॅम मेफेड्रॉन
पुणे पोर्शे अपघातप्रकरणातील अल्पवयीन मुलाला मुक्त करा, हायकोर्टाचे निर्देश, अल्पवयीन मुलाला थोड्याच वेळात सोडण्याची शक्यता
रत्नागिरीच्या खेडमध्ये इमारत कोसळली, रहिवाशांना आधीच इतरत्र नेल्यानं जीवितहानी टळली
जरांगे पाटलांकडून पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याचे संकेत, दंगल घडवण्याचा भुजबळांचा डाव असल्याचाही आरोप
जरांगेंच्या आंदोलनामागे राजकीय षडयंत्र, लक्ष्मण हाकेंचा आरोप, तर मराठ्यांवर डाव टाकू नका, जरांगेंचा पलटवार
जरांगे पाटलांकडून पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याचे संकेत, दंगल घडवण्याचा भुजबळांचा डाव असल्याचाही आरोप