Sanjay Raut PC : सुरेश धस, मुंडे आणि कराड एकच! देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला..
Sanjay Raut PC : सुरेश धस, मुंडे आणि कराड एकच! देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला..
लव जिहाद लव जिहाद आहे की नाही हे कोण ठरवणार भाषण माफिया आता ठरवणार का की हे लव जिहाद आहे की नाही. ही जी विचारधारा आहे ती हिंदुत्ववादी विचारधारा नाही आज तुमचं दिवस आहे उद्या आमचा सुरू होईल मोदींचे दोन दिवस फोटो येत आहेत पण देशासाठी हा तोट्याचा सौदा आहे देशाला काय मिळल आहे ? आपले लोक विमान्यतू परत येत आहेत टॅक्स वाढत आहेत देशाला कु फायदा मोदींना फायदा आहे ऑन धनंजय मुंडे अँड धस मला बीड मधल्या नेत्यान सांगितल होत त्यांची भेट झाली आहे धस यांच्यावर विश्वास ठेऊ नका अस एक नेत्याने आधीच म्हटल होत सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला आहे धस मुंडे आणि कराड एकच आहेत सुरेश धस याचावर विश्वास ठेऊ नका धस यांची बाजू घेऊ नका, असं लोकांनी मला सांगितलेलं-राऊत बीडचे लोक मला सांगत होते अमित शहा यांनी शिवसेनेतला गट फोडला आत्ताच पक्ष हा अमित शहानच पक्ष आहे अमित शहा यांनी शिंदे यांना पक्ष चालवायला दिला आहे अमित शहा यांना हव तेच शिंदे बोलतात भ्रष्टाचाराची थुंकलेली थुंकी चाटता कशाला ? भास्कर जाधवांशी चर्चा झाली खंत असेल तर तोडगा निघेल कुंभमेळ्यात 2000 हून अधिक जण बेपत्ता