ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 10 December 2024

Continues below advertisement

एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स  12PM टॉप हेडलाईन्स  12 PM 10 December 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

उद्योगपती गौतम अदानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल, भेटीचं कारण गुलदस्त्यात

मुंबईतील कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, ७ जणांचा मृत्यू, ४८ जण जखमी, कुर्ला एलबीएस रोडवरील घटना, घटनेचा सीसीटीव्ही समोर.

अपघातग्रस्त दुर्दैवी बसचा चालक संजय मोरेला पोलिसांकडून अटक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल.. फोरेन्सिकनंतर आरटीओकडूनही बसची पाहणी

फक्त दहा दिवसांच्या अनुभवावर संजय मोरेला बेस्ट बस चालवायला कशी दिली? अधिकाऱ्यासह कंत्राटदारांचीही होणार चौकशी, बसमध्ये बिघाड नसल्याचा बसनिर्मात्या कंपनीचा दावा 

फक्त दहा दिवसांच्या अनुभवावर संजय मोरेला बेस्ट बस चालवायला कशी दिली? अधिकाऱ्यासह कंत्राटदारांचीही होणार चौकशी, बसमध्ये बिघाड नसल्याचा बसनिर्मात्या कंपनीचा दावा 

बांगलादेशातल्या हिंदू अत्याचारांविरोधात आज राज्यात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा, संभाजीनगरात रामगिरी महाराज उपस्थित, नाशिक, रत्नागिरीतल्या मोर्चालाही मोठा प्रतिसाद

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram